टिंब -चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम साहित्य

वावटळ

व्यंकटेश माडगूळकर

/media/57j0lfCZY3rt.jpg

गांधी हत्या आणि त्यानंतरच्या ब्राम्हणविरोधी दंगलीची एक कथा - विक्रम शेठ

तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस

नवी दिल्ली : आज संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी गांधीजी सायंप्रार्थनेच्या जागी आले. आभाबेन आणि मनू या आपल्या नातींच्या खांद्यांवर दोन्ही …

द्वारा - समिक्षक

वाघ सिंह माझे सखे सोबती

लेखक: दामू धोत्रे शब्दांकन: भानू शिरधनकर

/media/FbjV7cF1dBLs.jpg

सर्कशीतील अद्भूत विश्व, त्यातील थरार या विषयावरील हे गाजलेलं पुस्तक - विक्रम शेठ

दामू धोत्रे यांचं हे पुस्तक १९६९ साली प्रथम प्रसिद्ध झालं.

आणि वाचकांसमोरएक आगळवेगळ जग खुलं झालं. वाघ, सिंह, बिबटे, अस्वले, जाग्वारसारख्या जंगली श्वापदांकडून सर्कशीच्या प्रेक्षकांसमोर …

द्वारा - समिक्षक

सैबेरियातून पलायन: As Far as My Feet Will Carry Me

लेखक: जे. एम. बॉअर अनुवाद: वसुधा माने

/media/cuFkWC05j33g.jpg

मूळ लेखकाचे टिपण - जे. एम. बॉअर

'सैबेरियातून पलायन 'ही दुसऱ्या महायुद्धातील एक विलक्षण कहाणी आहे .

ही कहाणी आहे फोरेल नावाच्या एका जर्मन सैनिकाची. फोरेल रशियामध्ये युद्ध कैदी झाला आणि दीर्घकालीन …

द्वारा - पुस्तकातुन साभार

बुल्स बेअर्स अँड अदर बिस्ट्स

लेखक:संतोष नायर अनुवाद: मीना शेटे - संभू

/media/9pYz9w3zdkBo.jpeg

उदारीकरणानंतरच्या भारतीय शेअर बाजाराचा चैतन्यपूर्ण इतिहास. - हर्षल भानुशाली

या कथेच्या सूत्रधाराचं नाव लाला असं आहे. ते एक काल्पनिक पात्र आहे. सन १९८८ च्या अखेरीपासून ते २०१५ च्या उत्तरार्धपर्यंतच्या सत्ता असून २७ हून अधिक …

द्वारा - पुस्तक स्टेशन

वन पार्ट वुमन

लेखक: पेरूमल मुरुगन अनुवाद: प्रणव सखदेव

/media/RKpH4ZsjDVUx.jpg

पेरूमल मुरुगन आणि वन पार्ट वुमन - प्रणय कृष्ण

कादंबरीचे कथानक

मुरुगन यांनी कोणत्याही प्रथेवर कोणताही निर्णय दिलेला नाही, चांगले किंवा वाईट सांगितले नाही, त्यांनी फक्त एक सभ्य कथा सांगितली आहे जी समाजात जन्माला …

द्वारा - http://www.pratirodh.com/

सातवाहनकालीन महाराष्ट्र

डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

/media/CdNN4SSAxB4c.jpg

सातवाहन म्हणजे महाराष्ट्रातील आद्य राजघराणे. - हर्षल भानुशाली


आज आपल्याला जो महाराष्ट्र दिसत आहे, त्याचा पाया सातवाहन कालखंडात रचला गेला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सातवाहनांचा फार मोठा सहभाग आहे. …

द्वारा - पुस्तक स्टेशन

बीइंग द चेंज – इन द फूटस्टेप्स ऑफ महात्मा गांधी

लेखक: आशुतोष सलील व बरखा माथुर अनुवाद: प्राजक्ता चित्रे

/media/tLwCPWc6VFFa.jpg

पुस्तक परिचय - देवेंद्र गावंडे

सामाजिक कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकण्याचे काम ‘बीइंग द चेंज- इन द फूटस्टेप्स ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाने केले आहे. हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे लेखक …

द्वारा - लोकसत्ता

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन

मूळ लेखक: पीटर ओहृललेबेन अनुवाद:गुरुदास नूलकर

/media/Btt9Vspcchnt.jpg

अर्थात झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन... - हर्षल भानुशाली

अद्यावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात,याचा उलगडा वाचकांना …

द्वारा - हर्षल भानुशाली

विघ्न विराम : Who Painted My Money White

लेखक: श्री अय्यर अनुवाद: दीपक करंजीकर

/media/vignaviram.jpg

मनोगत - दीपक करंजीकर

८ नोव्हेंबर, २०१६ रोजी रात्री ८ वाजता भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली. हा निर्णय त्यांनी अचानक घेतला होता का? की त्यामागे …

द्वारा - पुस्तकातुन साभार

मंदिर कसे पहावे

गो. बं. देगलूरकर

/media/ZpboIrWAuteo.jpg

मनोगत - गो. बं. देगलूरकर


मंदिराच्या अभ्यासानिमित्त अनेक राज्यात प्रवास करताना लक्षात असे आले की, मंदिर मोठे असो 'की लहान, भक्‍तप्रिय असो की ग्रामीण भागातील असो- देवदर्शनाला तेथे जाणारा क्वचितच …

द्वारा - पुस्तकातुन साभार

निर्बाचित कलाम

तस्लिमा नसरीन

/media/e4KJDfZzDZu0.jpg

निर्बाचित कलाम - आशुतोष गं जोगळेकर

मूळ बंगाली लेखिका-तस्लिमा नसरीन
मराठी अनुवाद-मृणालिनी गडकरी
बंगाली प्रकाशक-आनंद पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड कलकत्ता
पुस्तकाच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या गद्य आणि पद्यलेखनाला बांगलादेशात खूप लोकप्रियता लाभली. …

द्वारा - समीक्षक

आमार मेयेबेला(माझं कुवारपण)

लेखिका तस्लिमा नसरीन, मराठी अनुवाद-मृणालिनी गडकरी

/media/HDGiQ0AhA0Fu.jpg

छात्रानां अध्ययनम तपः - आशुतोष गं जोगळेकर

तस्लिमाचा जन्म १९६२ चा. ती राहिली वाढली बांगलादेशातल्या मयमनसिंग शहरात. सुरुवातीला ती वर्तमानपत्रात सदर लिहीत असे. कविता करीत असे. तिच्या लेखनाला बांगलादेशात बऱ्यापैकी लोकप्रियता लाभली …

द्वारा - समीक्षक

Loading .....

..

..

..

Submit a Book About us