टिंब -चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम

चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम

एकुण पुस्तके 9 अजिंक्य कुलकर्णी

खादीशी जुळले नाते - रघुनाथ कुलकर्णी

समकालीन प्रकाशन

पाने : ☀ 111 मुल्य (₹): 150.0

/media/खादीशी जुळले नाते_khadi.jpg

आयुष्याचे 'धागे' उलगडताना... - महाराष्ट्र टाईम्स


खादी हा थेट महात्मा गांधींशी जोडला गेलेला शब्द. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचं एक प्रतीक. स्वातंत्र्यानंतरही खादी आणि ग्रामोद्योगाद्वारे ग्रामीण भारताच्या विकासाचं स्वप्न पाहिलं गेलं.

हे स्वप्न प्रत्यक्षात …

द्वारा - महाराष्ट्र टाईम्स

इंडिका - लेखक: प्रणय लाल अनुवाद: नंदा खरे

मधुश्री पब्लिकेशन

पाने : ☀ 390 मुल्य (₹): 600.0

/media/YfnORrNID24C.jpg

कुतूहल : उत्क्रांतीचा वेध घेणारे ‘इंडिका’ - अजिंक्य कुलकर्णी

आजच्या आधुनिक काळात उपग्रह, जीपीएस या तंत्रज्ञानाचा शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात मोठा वापर आहे. क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे पाहिले तर काही पुस्तके भूगोल, मानवी …

द्वारा - https://www.loksatta.com/

पृथ्वीचे आख्यान - अतुल देऊळगावकर

राजहंस प्रकाशन

पाने : ☀ 228 मुल्य (₹): 250.0

/media/पृथ्वीचे आख्यान_Prithi.jpg

कुतूहल : पृथ्वीचे आख्यान - अजिंक्य कुलकर्णी


मानवानं निसर्गाच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे. आणि हे आत्मघातकी आहे.
प्रक्षुब्ध झालेला निसर्ग निकरानं परतीचा प्रबळ हल्ला करत आहे.

पाणथळ जागा संपत चालल्या असुन वाळवंटं …

द्वारा - https://www.loksatta.com/

पंगतीतलं पान - अविनाश कोल्हे

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पाने : ☀ 168 मुल्य (₹): 250.0

/media/पंगतीतलं पान_pn.jpg

जातिव्यवस्थेचा अपरिवर्तनीय पीळ - अंजली कुलकर्णी

प्रा. अविनाश कोल्हे यांची ‘पंगतीतलं पान’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. जातिव्यवस्था अजूनही शाबूत का? या विषयवार संशोधन करणाऱ्या गुलाब धांडे पाटील या तरुणाची …

द्वारा - http://www.saptahiksakal.com/

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी - श्रीपाद रामचंद्र टिकेकर

संपादन: डॉ. मनीषा टिकेकर

पाने : ☀ 0 मुल्य (₹): 0.0

/media/fU8f8xDHtD15.jpg

मुसलमानी मुलखांतली रंजक सफर - प्रदीप कुलकर्णी

गेल्या शतकातील ख्यातनाम संशोधक, लेखक, पत्रकार आणि ज्येष्ठ विचारवंत श्रीपाद रामचंद्र टिकेकर (१९००-१९७९) यांनी लिहिलेलं ‘मुसलमानी मुलखांतली मुशाफरी’हे प्रवासवर्णन १९३१ साली प्रथम प्रकाशित झालं होतं. …

द्वारा - https://maharashtratimes.com/

पर्व - डॉ एस एल भैरप्पा / मराठी भावानुवाद - डॉ सौ उमा कुलकर्णी.

मेहता पब्लिशिंग हाऊस

पाने : ☀ 776 मुल्य (₹): 500.0

/media/पर्व_parv.jpg

वास्तववादाने महाभारतातील अनेक कोडी सोडवणारी कादंबरी. - महेश नाईक

लहानपणापासून मी महाभारत अनेकदा वाचलंय , कधी गोष्टीरूपात तर कधी कादंबरी स्वरूपात. या प्रत्येक वाचनात महाभारता बद्दलचं गूढ वाढतच गेलं व नंतर हळूहळू ते वाढलं …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

शहाणीव देणारी पुस्तकं - डॉ. वैभव ढमाळ

गोल्डन पेज पब्लिकेशन

पाने : ☀ 160 मुल्य (₹): 215.0

/media/शहाणीव देणारी पुस्तकं_sp.jpg

वेचण्याचा आनंद देणारी पुस्तके - तृप्ती कुलकर्णी

वेचण्याचा आनंद देणारी पुस्तके

वाचन हा एक आत्मशोधाचा मार्ग आहे; त्यामुळे वाचनाची गोडी लावणे किंवा भेट देणे यासाठीचे सर्वोत्तम पुस्तक सुचवणे अवघडच; कारण प्रत्येकाचा आत्मशोधाचा …

द्वारा - महाराष्ट्र टाइम्स

पारखा - डॉ. एस. एल. भैरप्पा, अनुवाद- उमा कुलकर्णी

पाने : ☀ 276 मुल्य (₹): 300.0

/media/flVDja1xat5o.jpg

समीक्षा : श्रद्धा, मानवी मूल्ये आणि व्यवहारवादातील संघर्ष - सुप्रिया सहस्रबुद्धे

पारखा’ हा एस. एल भैरप्पा यांच्या ‘तब्बलियु नीनादे मगने’ या कानडी कादंबरीचा मराठी अनुवाद. ‘तू पोरका झालास.. म्हणजेच सर्व गोष्टींना पारखा झालास’ असा या शीर्षकाचा …

द्वारा - https://www.loksatta.com/

इन्हेरिटन्स - दानी शापिरो

नॉफ

पाने : ☀ 272 मुल्य (₹): 870.0

/media/timb.jpg

‘जैविक ओळख’ शोधताना… - अजिंक्य कुलकर्णी

जैविक ओळख’ शोधताना…
दानी शापिरो या अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध चरित्र/ संस्मरण लेखिका. पती मायकल आणि मुलगा जेकब यांसोबत सुखाने आयुष्य कंठत होत्या.

November 5, 2021 …

द्वारा - https://www.loksatta.com/

Loading .....

..

..

..

Submit a Book About us