छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ

संपादक - डॉ. जयसिगराव पवार

/media/shivsmrutigranth.jpg

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ - परिचय - श्रीकांत उमरीकर

महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच बोली भाषेत सर्वच ज्याला बालभारती म्हणून ओळखतात त्या संस्थेने शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच इतरही काही महत्त्वाची पुस्तके प्रकाशीत केली आहेत. त्यातीलच …

द्वारा - https://shriumrikar.blogspot.com

भाषेची भिंगरी

डॉ. नीलिमा गुंडी

/media/Bhashechibhingari.jpg

मुलांशी संवाद साधणारी 'भिंगरी' - डॉ. संगीता बर्वे

मुलांशी कसे बोलावे, त्यांना कसे खुलवावे, त्यांचा भाषेचा पैस कसा वाढवावा हे सहजसोपेपणाने सांगणारे 'भाषेची भिंगरी' हे पुस्तक मुलांसाठी अतिशय उपयोगी आहे. मानवी मेंदूच्या 'ब्रोकाज …

द्वारा - महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र

डॉ. सदानंद मोरे

/media/yasamha.jpg

योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र, - महेश नाईक

कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याने चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्वराचे, त्याच्या …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

एम टी आयवा मारू

अनंत सामंत

/media/8MWg7CF3L4OD.jpg

"एम टी आयवा मारू" विषयी काही - मकरंद जोशी

मोकाट सागरावरून ओसाड किनाऱ्यावर भणभणत येणा:या समुद्रवाऱ्याप्रमाणे मराठी साहित्यविश्वात ‘एम. टी.आयवा मारू’चं आगमन झालं ते वर्ष होतं 1989. मराठी साहित्यासाठी त्या कादंबरीचं नाव जेवढं अनवट …

द्वारा - पुस्तकाचं पान - लोकमत वृत्तसेवा

जोहड

सुरेखा शाह

/media/johad.jpeg

'जोहड' आणि राजेंद्रसिंह - प्रसाद फाटक

काही पुस्तकं आपल्याला खळखळून हसवतात, काही विचार करायला प्रवृत्त करतात... 'जोहड' आपल्याला नतमस्तक करतं. एक माणूस भवतालच्या प्रदेशाचं भविष्य आमूलाग्र बदलून दाखवतो आणि आपल्या समाजबांधवांच्या …

द्वारा - prasadgates.blogspot.com

रणांगण

विश्राम बेडेकर

/media/7YgnvPHqijGw.jpg

'रणांगण' ची जन्मकथा - प्रशांत सरुडकर

'रणांगण' हो विश्राम नेडेकरांची गाजलेली कादंबरी. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ही १९३९ मध्ये प्रकाशित झाली. युरोपमधून मुंबईकडे येणाऱ्या जहाजावर घडलेली चक्रधर आणि हॅर्टा नावाच्या जमन ज्यू …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

खरं खोटं काय माहीत!

सुजॉय रघुकुल

/media/gGcIgMblHM8w.jpg

... हंड्रेड परसेंट रंजक! - मुकेश माचकर

सुजॉय रघुकुल यांचं 'खरं खोटं काय माहीत!' हे पुस्तक नेमकं कोणत्या श्रेणीत गणावं, असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. कारण, बालवाङ्मय ही फार निसरडी संज्ञा आहे. …

द्वारा - महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा

नापास मुलांचे प्रगतीपुस्तक

संपादन: अरुण शेवते

/media/Zb7oWzkGPvdl.jpg

...आणि जगाच्या शाळेत पास झालो! - अरुण शेवते

दहावी, बारावीच्या निकालाच्या दिवशी मी खूप अस्वस्थ असतो. हजारो मुलं नापास झाल्याची बातमी ऐकून जीव कळवळतो. या मुलांचं काय होणार? नापास झालेल्या मुलांच्या घरचं वातावरण …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

..लाख बिठा दो पहरे!

प्रा. डॉ. मृदुला बेळे

/media/HidG8ufK27uE.jpg

..लाख बिठा दो पहरे! - प्रा. डॉ. मृदुला बेळे

२३ एप्रिल हा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन आणि आंतरराष्ट्रीय कॉपीराइट दिन. कॉपीराइट पुस्तक वाचण्याच्या आड येऊ लागला तर काय होईल, या प्रश्नाचा वेध घेणाऱ्या एका वाचनवेडय़ा …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

गंध अंतरीचा

भानु काळे

/media/98HXL6MdL.jpg

अंतर्मुख करणारं ‘ललित चिंतन’ - दत्तप्रसाद दाभोळकर

हलकंफुलकं, पण नुसताच टाइमपास नव्हे. वैचारिक, पण वाचकांना हमखास जांभई द्यावयास लावणारं नव्हे. निबंधाचा जसा नुसता निबंध, लघुनिबंध, ललित निबंध असा प्रवास झालाय, त्याप्रमाणे हे …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

अष्टावक्र गीता

चारुशीला भिडे

/media/eE7i2UuH5jb2.jpg

अंतर्यात्रेचे आरंभ..... - चारुशीला भिडे

अध्यात्माच्या क्षेत्रात भारताने जे सर्वोच्च शिखर गाठले आहे, ते आहे अद्वैताचे! संपूर्ण सृष्टी ही एका आत्म्याचीच विविध रंगरूपातील अभिव्यक्ती आहे. एका आत्म्याशिवाय कुठेही दुसरे काहीही …

द्वारा - पुस्तकातुन साभार

मोर ओडिशा डायरी

राजेश पाटील

/media/PViWfAEbrdf0.jpg

अधिकाऱ्याची अभिनव ‘कार्यकथा’.... - शीतल पवार

ही डायरी आहे एक तरुण आयएएस अधिका-याची ओडिशासारख्या आव्हानात्मक राज्यात त्याने केलेल्या कामांची.. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत एक तरुण आयएएस होतो. ओडिशासारख्या पूर्ण अनोळखी, मागास …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

Loading .....

..

..

..

Submit a Book About us