टिंब -चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम साहित्य

व्हाय मेन डोन्ट लिसन अ‍ॅण्ड विमेन कान्ट रीड मॅप्स

लेखक: अ‍ॅलन पीझ , बार्बरा पीज अनुवाद: शुभदा विद्वंस

/media/6eIJeFsgjT5P.jpg

मनोवेध : वेगळेपणाचा आदर - डॉ. यश वेलणकर

स्त्री आणि पुरुष हे दोघे वेगवेगळ्या जगात रमतात, त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात, म्हणूनच त्यांच्या नातेसंबंधात बिघाड होतो. हे नातेसंबंध जपणारा कानमंत्र. स्त्री व पुरुष यांच्यातील …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

पंख फुलवू या प्रतिभेचे

डॉ. नलिनी गुजराथी

/media/KnERRh3WcAMa.png

शिकवण प्रतिभाविकसनाची! - डॉ. अ. ल. देशमुख

आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे विज्ञान. दैनंदिन घटनांचं सुव्यवस्थित, सामान्यरुपी व यथार्थ ज्ञान म्हणजे विज्ञान. निसर्गात घडणाऱ्या घटनांचे पृथ्थ:करण, वर्गीकरण करुन त्यांचा संदर्भ तपासून त्यामागे …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

व्हिटॅमिन्स

अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये

/media/omdAdCwzIJA4.jpg

शोधांचे जनक आणि त्यांचे कष्ट - डॉ. प्रबोध चोबे

मानवजातीच्या इतिहासात विविध रोगांनी हाहाकार माजविण्याचे मोठमोठे कालखंड होऊन गेले. मुळात, रोग होतात कशाने? याबद्दल एवढ्या अंधश्रद्धा आणि त्या जोडीला वैज्ञानिक अंधश्रद्धाही होत्या, की प्रत्येक …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

Loading .....

..

..

..

Submit a Book About us