टिंब -चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम

चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम

एकुण पुस्तके 10 व्यक्तिचित्रण

यांत्रिकाची यात्रा - शं. वा. किर्लोस्कर

राजहंस प्रकाशन

पाने : ☀ 280 मुल्य (₹): 0.0

/media/GloCcsZeJ57A.jpg

किर्लोसकरवाडीची मुहूर्तमेढ - आद्य महाराष्ट्रीय कारखानदार श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचें चरित्र - लोकसत्ता टीम


स्वातंत्र्यपूर्व काळातील देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील एक प्रमुख अग्रणी, महाराष्ट्राचे ‘हेन्री फोर्ड’ म्हणून गौरवले गेलेले लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोसकर यांच्या १५० व्या जयंती वर्षांची सुरुवात २० जून …

द्वारा - लोकसत्ता

गोष्टीवेल्हाळ - द. मा. मिरासदार! - लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

पाने : ☀ 1 मुल्य (₹): 1.0

/media/गोष्टीवेल्हाळ!_dama.jpg

गोष्टीवेल्हाळ! - लोकसत्ता टीम

आपल्या मर्यादांची जाणीव ठेवूनही सतत प्रसन्न राहून दुसऱ्याच्याही आयुष्यात फुलबाज्या उडतील, यासाठी जे जे करता येईल, ते दमांनी आयुष्यभर निरलसपणे केले.

जातिवंत मराठी माणसाची दोन …

द्वारा - लोकसत्ता

पंगतीतलं पान - अविनाश कोल्हे

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पाने : ☀ 168 मुल्य (₹): 250.0

/media/पंगतीतलं पान_pn.jpg

जातिव्यवस्थेचा अपरिवर्तनीय पीळ - अंजली कुलकर्णी

प्रा. अविनाश कोल्हे यांची ‘पंगतीतलं पान’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. जातिव्यवस्था अजूनही शाबूत का? या विषयवार संशोधन करणाऱ्या गुलाब धांडे पाटील या तरुणाची …

द्वारा - http://www.saptahiksakal.com/

टिळकपर्व १९१४-१९२० - अरविंद व्यं. गोखले

राजहंस प्रकाशन

पाने : ☀ 470 मुल्य (₹): 500.0

/media/टिळकपर्व १९१४-१९२०_tilak.jpg

टिळकांच्या सर्वोच्च संघर्षाचं अंतिम पर्व... - धनंजय बिजले

लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील ‘टिळकपर्व १९१४-१९२०’ या पुस्तकाचं येत्या बुधवारी (ता. ३०) पुण्यात प्रकाशन होत आहे. यानिमित्त पुस्तकाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले …

द्वारा - https://www.esakal.com/saptarang

नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज - डॉ. नंदकिशोर कपोते

प्रकाशक : नंदकिशोर कल्चरल सोसायटी

पाने : ☀ 368 मुल्य (₹): 500.0

/media/नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज_bm.jpg

बिरजू महाराजांच्या कार्यकर्तृत्त्वाचे समग्र दर्शन - मीना शेटे-संभू

'नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज' हे ज्येष्ठ कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. मुळातच कथकवरची आणि त्यातही कथकवर अधिकाराने लिहिणाऱ्या व्यक्तींची …

द्वारा - https://maharashtratimes.com/

बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा जोतीराव फुले - डॉ. प्रल्हाद लुलेकर

अक्षरवाङ्मय प्रकाशन

पाने : ☀ 248 मुल्य (₹): 400.0

/media/2tfeknUOHnp5.jpg

महात्मा फुलेंच्या विचार-कार्याचा आढावा - डॉ. कैलास दौंड


फुले आंबेडकरी प्रागतिक विचारधारेचे विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचा 'बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा जोतीराव फुले' नावाचा महत्त्वाचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामुळे महात्मा …

द्वारा - महाराष्ट्र टाइम्स

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश - मिलिंद बोकील

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पाने : ☀ 126 मुल्य (₹): 170.0

/media/3PsUwUBtveWj.jpg

महापुरुषांचा अभ्यासपूर्ण वेध - गणेश कदम ganesh.kadam@timesinternet.in

कुणी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करा! महात्मा गांधीजींची ओळख करून देताना सर्रास वापरलं जाणारं हे वाक्य... पण गांधीजी खरंच कधी असं म्हणाले …

द्वारा - https://maharashtratimes.com/

हस्तिनापूर - मनोहर रं. शिरवाडकर

कॉंटिनेंटल प्रकाशन

पाने : ☀ 160 मुल्य (₹): 100.0

/media/हस्तिनापूर_hp.jpg

मोजक्या शब्दातील समर्पक व्यक्तिचित्रण - महेश नाईक

सत्तरीच्या दशकातील महाभारतावरील विविध अंगांचे विवेचन करणारी जी पुस्तके आली त्याच परंपरेतील म.रं. शिरवाडकर यांचे हे आणखी एक पुस्तक. यातदेखील महाभारताच्या काही अंगाचं नव्याने दर्शन …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

व्यासांचे शिल्प - नरहर कुरुंदकर

देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.

पाने : ☀ 268 मुल्य (₹): 350.0

/media/व्यासांचे शिल्प_vs.jpg

मोजक्या शब्दातील समर्पक व्यक्तिचित्रण - विनोद थोरात

'महाभारत' म्हणजे हजारो वर्षांच्या भारतीय संस्कृतीचे संचित आहे. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये महाभारताला अढळ स्थान आहे. परंपरेप्रमाणे महाभारताची मूळ कथा व्यासांची आहे. व्यासांनी आधी 'जय' नावाचा ग्रंथ …

द्वारा - https://vinod-thorat.blogspot.com/

अवघा देहचि वृक्ष जाहला - वीणा गवाणकर

राजहंस प्रकाशन

पाने : ☀ 188 मुल्य (₹): 225.0

/media/अवघा देहचि वृक्ष जाहला_index.jpg

वृक्षकारणे नृत्य - लोकसत्ता टीम

"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून …

द्वारा - https://www.loksatta.com/

Loading .....

..

..

..

Submit a Book About us