टिंब -चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र

डॉ. सदानंद मोरे

/media/yasamha.jpg

योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र, - महेश नाईक

कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याने चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्वराचे, त्याच्या …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

युगान्त

इरावती कर्वे

/media/युगान्त _ynt.jpg

अल्प परिचय - महेश नाईक

महाभारताच्या जिज्ञासू वाचकांसाठी जी काही दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत त्यात इरावती कर्वेंच्या युगांत चा वरचा क्रम लागतो. हा वरचा क्रम त्याच्या दर्जा वरून जसा आहे, …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

क्रिकेट द्रोण

लेखन-संपादन : जतीन परांजपे आणि आनंद वासू

/media/क्रिकेट द्रोण_cd.jpg

अवलिया प्रशिक्षकाची कहाणी - वासू परांजपे - स्वाती वर्तक

क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून नावाजलेले प्रशिक्षक वासू परांजपे नव्या पिढीला फारसे माहीत नाहीत. फलंदाज असो वा गोलंदाज, प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करणारे, त्यानुसार त्याला प्रशिक्षण देणारे …

द्वारा - महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा

कर्ण खरा कोण होता..

दाजी पणशीकर

/media/कर्ण खरा कोण होता.._karn.jpg

कर्णाची वास्तव बाजू दर्शविणारे पुस्तक - महेश नाईक

मृत्युन्जय , राधेय यासारख्या पुस्तकांतून कर्णाची थोरवी वाचत ज्या पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलाच मी देखील एक. या दोन्ही पुस्तकांची मी एकेकाळी अक्षरशः पारायणे केली होती …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

The Dark Hour: India Under Lockdowns

संपादन : चिराग ठक्कर

/media/B09LV6G3DC01.jpg

कोविडगुंत्याचा लेखाजोखा - विनायक परब

कोविडगुंत्याचा लेखाजोखा - कोविडकाळात सर्वात भीषण परिस्थितीला भारतालाच का सामोरे जावे लागले याची मीमांसा करणारा हा लेख महत्त्वाचा आहे.
January 1, 2022 12:12:31 am

विनायक …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

ऊनउतरणीवरून : अरुणा ढेरे यांची निवडक कविता

अरुणा ढेरे

/media/xG5C2jf2be2G.jpg

पुस्तक परीक्षण: ‘ऊनउतरणीवरून’ स्वागतार्ह संपादन - डॉ. नीलिमा गुंडी

अरुणा ढेरे या गेली चाळीस वर्षे सातत्याने कवितालेखन करणाऱ्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांची एकूण साहित्यसंपदा विपुल असली तरी कविता ही त्यांची निजखूण आहे .‘प्रारंभ’, ‘यक्षरात्र’, …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

महाभारत, एक मुक्त चिंतन

प्रेमा कंटक

/media/MahabharatEMC.jpg

प्रेमा कंटक यांचे महाभारत - एक मुक्त चिंतन - महेश नाईक

महाभारतातील विविध प्रसंगाचे विवेचन , त्याची चिकित्सा व त्यामागील शक्याशक्यता इत्यादींचे विवेचन सुमारे ५५ - ६० वर्षांपूर्वी महाभारताची भांडारकरप्रणित चिकित्सक प्रत उपलब्ध झाल्यावर अनेकांनी केले …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

बोलीभाषा : चिंता अणि चिंतन

संपादन : प्रेमानंद गज्वी, डॉ. महेश केळुसकर

/media/J0tjYTkNodst.jpg

बोली भाषांवरील मौलिक ऐवज - डॉ. अनंत देशमुख

बोली भाषांवरील मौलिक ऐवज
आजच्या काळात तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत आणि अधिक काय करायला हवे यासंबंधी कळकळीने लेखन केले आहे.

सामाजिक …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

स्वयंभू

डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

/media/स्वयंभू_bheem.jpg

भीम, महाभारत, महाभारत युद्धाचा काल, स्वयंभू - महेश नाईक

भीम या एका स्वयंभू पांडवावर सुमारे ५० वर्षांपूर्वी डॉ. प. वि. वर्तक यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भीमावरील हे पहिले (व कदाचित एकमेव) पुस्तक …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

महाभारताचा मूल्यवेध

डॉक्टर रवींद्र शोभणे

/media/महाभारताचा मूल्यवेध_mbl.jpg

महाभारत संहितेचं माहितीपूर्ण विवेचन - महेश नाईक


महाभारताच्या विविध अंगांवर सुमारे दहा-बारा पुस्तकं वाचून झाल्यावर मी महाभारताचा मूल्यवेध हे डॉक्टर रवींद्र शोभणे यांचे पुस्तक हातात घेतलं. या आधीच्या पुस्तकांनी महाभारताविषयी ची बरीच …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

महाभारतातील स्त्रिया भाग - १

डॉ. आ. ह. साळुंखे

/media/महाभारतातील स्त्रिया भाग - १_MS1.jpg

महाभारतकालीन स्त्रीत्वाचा वेध घेणारे पुस्तक - महेश नाईक

महाभारत कथेत स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना महाभारताचे कथानक घडते त्याच्या अनेक कारणांपैकी एक मुळी द्रौपदीच्या अपमानाचा सूड हे आहे. पण त्याच बरोबर या स्त्रियांना …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे

विश्वास दांडेकर

/media/धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे_dk.jpg

महाभारतातिल कृष्णचरित्र - महेश नाईक

मला कृष्ण कुठे सापडेल? हा मला बरेच दिवस पडलेला प्रश्न होता. खराखुरा कृष्ण, देवपणाची पुटे न चढलेला कृष्ण, राजकारण धुरंधर कृष्ण, महाभारतातील पांडव सखा, अर्जुनाचा …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

Loading .....

..

..

..

Submit a Book About us