टिंब -चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम साहित्य

डहाण

अनिल साबळे

/media/zwjM3bYGFo34.jpg

अस्वस्थ करणारे व्रण - महेंद्र सुके

आश्रमशाळांमधील गैरसोयींबद्दलच्या असंख्य बातम्या माध्यमात येत असतात. त्याआधारे जनमानसाच्या मनात काही प्रमाणात त्यातील उणिवांची जाणीव होत असते. मात्र, बातमी किंवा लेखांएवढेच आश्रमशाळेचे दु:ख नाही. त्यापलीकडच्या …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

वावटळ

व्यंकटेश माडगूळकर

/media/57j0lfCZY3rt.jpg

गांधी हत्या आणि त्यानंतरच्या ब्राम्हणविरोधी दंगलीची एक कथा - विक्रम शेठ

तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस

नवी दिल्ली : आज संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी गांधीजी सायंप्रार्थनेच्या जागी आले. आभाबेन आणि मनू या आपल्या नातींच्या खांद्यांवर दोन्ही …

द्वारा - समीक्षक

गावई

बबन मिंडे

/media/JUbw7dDSnuij.jpg

जागतिकीकरणात होरपळणाऱ्यांच्या कथा-व्यथा - डॉ. ज्ञानेश्वर भोसले

दुष्काळ पडला की ज्या देशाची अर्थव्यवस्था ढासळते, तिथला शेतकरी किती महत्त्वाचा असला पाहिजे! गावखेडय़ांचा देश अशी ओळख असणाऱ्या या देशाचं जागतिकीकरणानंतर वेगानं शहरीकरण झालं. यात …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

मी हिजडा.. मी लक्ष्मी

लक्ष्मीनारायण त्रिपाठी

/media/Cjwy3v5gLeRT.jpg

दाहक जीवनानुभव - लोकसत्ता वृत्तसेवा

‘मी हिजडा.. मी लक्ष्मी’ या पुस्तकाची लेखिका लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीनारायण त्रिपाठी ही एक सेलिब्रिटी असलेली तृतीयपंथी. अनेकदा टीव्हीवर तिला पाहिलेलं. तिचं बोलणं ऐकलेलं. तिनं ठासून …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

वंदे मातरम्

शरणकुमार लिंबाळे

/media/l7uLMAPHq0CX.jpg

नव्या प्रश्‍नांची उत्तरांसह मांडणी ! - प्रा. विजयकुमार खंदारे

शरणकुमार लिंबाळे यांची ‘वंदे मातरम्’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. लिंबाळे यांना नुकताच सरस्वती सन्मान हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार प्राप्त झाला, त्यामुळे आंबेडकरी समाजात एक …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

बीइंग द चेंज – इन द फूटस्टेप्स ऑफ महात्मा गांधी

लेखक: आशुतोष सलील व बरखा माथुर अनुवाद: प्राजक्ता चित्रे

/media/tLwCPWc6VFFa.jpg

पुस्तक परिचय - देवेंद्र गावंडे

सामाजिक कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकण्याचे काम ‘बीइंग द चेंज- इन द फूटस्टेप्स ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाने केले आहे. हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे लेखक …

द्वारा - लोकसत्ता

कल्चर ऑफ इनइक्वॅलिटी : द चेंजिंग हिंदू-मुस्लिम रिलेशन्स इन महाराष्ट्र

आमोद दामले व निळू दामले

/media/9781000217032.jpg

बदलते हिंदू-मुस्लिम संबंध - प्रकाश बाळ

बदलते हिंदू-मुस्लिम संबंध

बांगड्या विकणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला, मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या एका भागात बेदम मारहाण करण्यात आली; कारण एका हिंदू विवाहित स्त्रीचा चुडा मुस्लिम …

द्वारा - महाराष्ट्र टाइम्स वृत्तसेवा

महाराष्ट्राची लोकयात्रा: सामाजिक संघर्ष आणि चळवळींचा इतिहास

डॉ. सदानंद मोरे

/media/dctX4KBbFBuW.jpeg

महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद ग्रंथ - डॉ. राजा दीक्षित

प्राचीन धर्मग्रंथ, मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ, धर्म, पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह, अर्वाचीन काळातील अनेक समाजसुधारक, ब्रिटिश शासन काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन …

द्वारा - पुस्तकातुन साभार

आरंभबिंदूच्या अल्याड पल्याड (होने से न होने तक)

लेखिका:सुमती सक्सेना लाल अनुवाद: सुनीता डागा

/media/8vv1vziP9F5Z.jpg

संवेदनशीलतेचा अबोल, उत्कट प्रवास - प्रा. सुजाता राऊत

एक जुनी लोककथा आहे, ‘भिंतींशी बोलणारी बाई’ एक एकाकी वयस्क स्त्री जिने मनात खूप काही साठवून ठेवले आहे, जिच्या मनात शल्य भरभरून गेली आहेत आणि …

द्वारा - सकाळ वृत्तसेवा

Loading .....

..

..

..

Submit a Book About us