टिंब -चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम साहित्य

स्टार्टअपविषयी सर्व काही

डॉक्टर अनंत सरदेशमुख

/media/स्टार्टअपविषयी सर्व काही_startup.jpeg

अल्प परिचय - हर्षल सुरेश भानुशाली

सध्याची परिस्थिती स्टार्टअपसाठी उपयुक्त एका अर्थाने रोमांचकारी सुद्धा आहे. सरकार स्टार्टअपसाठी 'स्टार्टअप इंडिया ', 'स्टॅन्डअप इंडिया' सारख्या योजना अमलात आणून स्टार्टअप्सना प्रस्थान प्रोत्साहन देत आहे …

द्वारा - पुस्तक स्टेशन

बॅड ब्लड: सिक्रेटस अ‍ॅण्ड लाईज इन अ सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप

जॉन कॅरीरू

/media/BB8HXL6MdL.jpg

पैसा, प्रसिद्धी… फसवणूक, कैद! - मिलिंद कोकजे

एलिझाबेथ ही स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थिनी. तिने शिक्षण अर्धवट सोडून एका महत्त्वाच्या कल्पनेवर काम करायला सुरूवात केली. अतिमहत्त्वाकांक्षेपाटी सगळ्या समाजालाच वेठीला धरणाऱ्या एका उद्योजकाभोवती असलेले वलय …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

जुगाड इनोव्हेशन

लेखक : नवी राजू, जयदीप प्रभू, सिमॉन आहुजा अनुवाद : संध्या रानडे

/media/जुगाड इनोव्हेशन_jugaad.jpg

प्रस्तावना - आर. एन. टाटा

जगभरातल्या कंपन्यांना बऱ्याचदा अशा व्यावसायिक वातावरणाला सामोरं जावं लागतं, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता वर्षानुवर्षं विकसनशील देशांनाच त्रस्त करत होती; पण …

द्वारा - पुस्तकातुन साभार

जुगाड इनोव्हेशन

लेखक : नवी राजू, जयदीप प्रभू, सिमॉन आहुजा अनुवाद : संध्या रानडे

/media/जुगाड इनोव्हेशन_jugaad.jpg

व्यवस्थेचीच ‘जुगाड’बाजी - लोकसत्ता टीम

नुकताच एका इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद झाला आहे. पुस्तकाचे नाव जरा मजेशीर आहे “जुगाड”. पुस्तकाचे लेखक श्री. नवी राजू (सिलिकॉन व्हॅली), श्री. जयदीप प्रभू (केंब्रिज), …

द्वारा - लोकसत्ता वृत्तसेवा

Loading .....

..

..

..

Submit a Book About us