छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ

संपादक - डॉ. जयसिगराव पवार

/media/shivsmrutigranth.jpg

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ - परिचय - श्रीकांत उमरीकर

महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच बोली भाषेत सर्वच ज्याला बालभारती म्हणून ओळखतात त्या संस्थेने शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच इतरही काही महत्त्वाची पुस्तके प्रकाशीत केली आहेत. त्यातीलच …

द्वारा - https://shriumrikar.blogspot.com

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र

डॉ. सदानंद मोरे

/media/yasamha.jpg

योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र, - महेश नाईक

कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याने चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्वराचे, त्याच्या …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

जोहड

सुरेखा शाह

/media/johad.jpeg

'जोहड' आणि राजेंद्रसिंह - प्रसाद फाटक

काही पुस्तकं आपल्याला खळखळून हसवतात, काही विचार करायला प्रवृत्त करतात... 'जोहड' आपल्याला नतमस्तक करतं. एक माणूस भवतालच्या प्रदेशाचं भविष्य आमूलाग्र बदलून दाखवतो आणि आपल्या समाजबांधवांच्या …

द्वारा - prasadgates.blogspot.com

महाभारत: एक सूडाचा प्रवास

दाजी पणशीकर

/media/mahabharatsud.jpg

अल्प परिचय - https://manaasajjanaa.blogspot.com/

महाभारताच्या प्रत्येक अभ्यासकाला ते वेगवेगळे गवसलं. कोणी त्यात व्यक्तिदर्शन शोधलं, तर कोणी त्यातील पात्रांच्या तोंडून संपूर्ण कथा कशी असेल ते वदविले. हे करताना त्यातून कृष्ण, …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

युगान्त

इरावती कर्वे

/media/yugant.jpg

अल्प परिचय - महेश नाईक

महाभारताच्या जिज्ञासू वाचकांसाठी जी काही दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत त्यात इरावती कर्वेंच्या युगांत चा वरचा क्रम लागतो. हा वरचा क्रम त्याच्या दर्जा वरून जसा आहे, …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

काश्मीरनामा

डॉ. सच्चिदानन्द शेवडे

/media/kashmirnama.jpg

अल्प परिचय - बूकगंगा


काश्मीरमध्ये

गेली सातशे वर्षे हत्या, हद्दपारी, जाळपोळ,
लुटालूट, धर्मांतरे व बलात्काराच्या आगीत
होरपळलेल्या लक्षावधी निरपराध जीवांस...
आणि

१९४७ पासून प्रत्यक्ष युध्द व छद्मयुध्द

यांत लाख …

द्वारा - https://www.bookganga.com/

काश्मीर एक शापित नंदनवन - काश्मीर-समस्येची खरी कहाणी

शेषराव मोरे

/media/kashmirchisamasya.jpg

अल्प परिचय - बूकगंगा

काश्मीर : एक शापित नंदनवन

याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाची हि संक्षिप्त आवृत्ती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर समस्या मात्र वाढलेली आहे …

द्वारा - https://www.bookganga.com/

फॉर हिअर ऑर टू गो

अपर्णा वेलणकर

/media/forhereor2go.jpg

आवडलेले पुस्तक...फॉर हिअर ऑर टु गो - भडकमकर मास्तर

फ़ॊर हिअर ऒर टु गो
या पुस्तकाला नुकताच एक पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली... अमेरिकेवरचे पुस्तक म्हणजे काही ठराविक कल्पना मनात घेऊन वाचायला सुरुवात केली होती. …

द्वारा - https://www.misalpav.com/

कहाणी लंडनच्या आजीबाईंची

सरोजिनी वैद्य

/media/UHtj85CGGSge.jpg

एक विलक्षण व्यक्तिमत्व- आजीबाई बनारसे - रसिका राजीव हिंगे

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, …

द्वारा - https://rasraj1964.blogspot.com/

कर्ण खरा कोण होता..

दाजी पणशीकर

/media/karnkonhota.jpg

कर्णाची वास्तव बाजू दर्शविणारे पुस्तक - महेश नाईक

मृत्युन्जय , राधेय यासारख्या पुस्तकांतून कर्णाची थोरवी वाचत ज्या पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलाच मी देखील एक. या दोन्ही पुस्तकांची मी एकेकाळी अक्षरशः पारायणे केली होती …

द्वारा - https://manaasajjanaa.blogspot.com/

भाषेची भिंगरी

डॉ. नीलिमा गुंडी

/media/Bhashechibhingari.jpg

गमतीदार गोष्टी आणि खेळातून भाषेचा गोडवा वाढवणारी भिंगरी - https://manovikasprakashan.com/

नीलिमा गुंडी यांचं 'भाषेची भिंगरी' हे पुस्तक म्हणजे एका भाषाशिबिराला जमलेल्या मुलांच्या गोष्टी आहेत. मुलांच्या रंगलेल्या गप्पागोष्टींमधून भाषेचं अद्भुत जग त्यात उलगडत गेलं आहे. त्यातून …

द्वारा - https://manovikasprakashan.com/

ऋणानुबंध रक्ताचे

महेंद्र वाघ

/media/Raktache.jpg

नाते रक्ताचे, रक्तापलीकडले .... - नाते रक्ताचे, रक्तापलीकडले ....

तीन तरुणांच्या शरीरामधून निघणारे रक्त एका बाटलीमध्ये जमा होऊन ते लगेच दुसऱ्या बाजूने त्यांच्या वृद्ध आईच्या शरीरात जात आहे, हा 'अमर अकबर अँथनी' चित्रपटामधला अत्यंत …

द्वारा - https://prasadgates.blogspot.com/

Loading .....

..

..

..

Submit a Book About us