टिंब :चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम

टिंब , नावात काय आहे ?

नाव असे हवं कि ते अर्थपुर्ण,आगळं वेगळं, ओघवतं..पकड घेणारं ही हवं!

टिंब म्हणजेच बिंदू.....

मग हा पूर्णविराम असेल, अनुस्वार असेल किंवा, उद्गार वाचक चिन्हा खाली असेल...

एक टिंब वापरलं कीं शब्दांचे अर्थ , वाक्यांचे अर्थ.... सगळं कसं समर्पक....

उत्तमोतम पुस्तकांच्या, मासिकांच्या, लेखांच्या शोधात असलेले चोखंदळ गुण ग्राहक असलेल्या या अक्षरनिष्ठांना एकत्र आणणारे आम्ही एक टिंब. सुजाण वाचक घडवू शकेल आणि नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा एक उपक्रम!

"सर्वोत्तम पुस्तके आधी वाचा! पुन्हा संधी मिळेल न मिळेल........" हेन्री डेव्हिड थोरो

"वाचकाला पुस्तकांतुन हजारो आयुष्ये अनुभवता येतात, इतरांना मात्र एकच ” जॉर्ज आरआर मार्टिन

मुख्य संकलन....

पुस्तक - परिचय, प्रस्तावना, शिफारस, पूर्वावलोकन आणि पुनरावलोकन (previews & reviews)

विविध लेख: स्फुट, प्रासंगिक, ललित, इत्यादी.

‘टिंब’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी आम्ही सहमत असतोच असे नाही. भारतीयत्वाने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य आम्ही मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘टिंब’वर स्थान दिले जाते. मात्र त्यात कोणताहि द्वेष, व्यक्तिगत अपशब्द, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीयत्वाशी आमची बांधीलकी आहे.

बौद्धिक स्वामित्व (CopyRight) वेबसाइटवरील माहिती संदर्भात Timb.in कडे कॉपीराइट नाहीत. या वेबसाइटवरील माहिती ही प्रचार आणि प्रसाराकरिता वितरित केली जाते. तुम्हाला या वेबसाइटवर उपलब्ध माहिती वाचण्याची आणि ती केवळ वैयक्तिक आणि व्यवसायेतर कारणांसाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इदं न मम (Disclaimer) वेबसाइटवरील माहिती इतर कोणत्याही हेतूसाठी वापरायची असल्यास, वापरकर्त्याला कॉपीराइट धारकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. कॉपीराइट धारकाच्या लेखी परवानगीशिवाय माहितीचा कोणताही वापर वापरकर्त्याच्या स्वतःच्या जोखमीवर असेल. या माहितीच्या अनधिकृत वापरामुळे उद्भवलेल्या कोणतेही प्रश्न, खर्च, दावे किंवा मागण्यांसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

Contact details

Email:Feedback@timb.in

Cellphone: +919923028280

>