Timb (टिंब)

अतुल राजोळी लक्ष्यवेध संस्थेचे संस्थापक व संचालक अन कंप्युटर इंजिनिअर आहेत. परंतु त्यांना मानवी इंजिनिअरींगमध्ये अधिक रस म्हणुनच वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अतुल उत्साही प्रशिक्षक, प्रभावी वक्ते.
अतुल स्वतः एन. एल. पी. (ANLP, UK) आहेत व तसेच प्रमाणित मन व स्मरणशक्ती विकास प्रशिक्षक व संमोहन (Hypno-Therapist) आहेत. गेल्या ८ वर्षांपासुन अतुल प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत व त्यांनी Design केलेल्या फ्युचर पाठशाला™ (विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम) व लक्ष्यवेध™ (प्रोफेशनल व्यक्तिंसाठी ध्येयप्राप्ती प्रशिक्षणक्रम) यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अतुल राजोळी यांच्या उत्साहवर्धक व प्रेरणादायी कार्यक्रमांचा लाभ आतापर्यंत हजारो लोकांना झालेला आहे. बर्‍याच कंपन्यांच्या कर्मचार्‍यांसाठी विविध स्तरांवर त्यांना उपयुक्त असलेल्या प्रशिक्षण उपायांवर काम करण्यात ते सक्रिय आहेत.

No products found for this author.
Shopping cart close