महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट ‘पुस्तक प्रकाशन’ हे आहे. या मुख्य उद्दिष्टानुसारच सदर योजनेअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, इतिहास यासारख्या विषयांवर वैचारिक, सामाजिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाङ्मयीन संशोधन या विषयांवरील वैविध्यपूर्ण, महत्वपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ स्वरूपाचे ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. खाजगी प्रकाशकांकडून जे गंभीर, वैचारिक , उच्च दर्जाचे बौद्धिक , वाङ्मयीन संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित केले जात नाही असे अत्यंत महत्त्वाचे गंभीर वाङ्मयीन संशोधनात्मक ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात.
-
-
-
-
-
-
ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आणि ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण
0Original price was: ₹90.00.₹0.00Current price is: ₹0.00. -
-
-
-
-
-
महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग १ (शिवकाल)
0Original price was: ₹275.00.₹0.00Current price is: ₹0.00.