एस. एल. भैरप्पा
अर्धशतकाहून अधिक काळ तेवीस कादंबर्या आणि आश्चर्यकारकपणे प्रामाणिक आत्मचरित्र लिहीणारा साहित्यिक, भारतातील सर्वाधिक अनुवादित कादंबरीकार म्हणून, साहित्य, सौंदर्यशास्त्र, तत्वज्ञान आणि संगीत यांचा अप्रतिम संगम काल्पनिक कथानकात करणारा अभ्यासू म्हणून; अनंत प्रकारे करता येऊ शकते.